*कोकण Express*
*हळवल ग्रामपंचायतमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
कणकवली तालुक्यातील हळवल ग्रामपंचायत मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस यांना ग्रामपंचायत व ग्रामस्था मार्फत अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख राजू राणे, सरपंच दीपक गुरव, उपसरपंच अरुण राऊळ व ग्रामस्थ उपस्थित होते.