*कोकण Express*
*सावंतवाडीत हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
हिंदुहृदसम्राट तथा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात तसेच शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.