भाजपा दिंव्यांग विकास आघाडी , सिंधुदुर्ग च्या वतीने कुडाळ तालुक्यातील डीगस ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांगांना ब्लँकेट चे वाटप तसेच दिंव्यांग भगीनींचा हळदीकुंकु समारंभ

भाजपा दिंव्यांग विकास आघाडी , सिंधुदुर्ग च्या वतीने कुडाळ तालुक्यातील डीगस ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांगांना ब्लँकेट चे वाटप तसेच दिंव्यांग भगीनींचा हळदीकुंकु समारंभ

*कोकण Express*

*भाजपा दिंव्यांग विकास आघाडी , सिंधुदुर्ग च्या वतीने कुडाळ तालुक्यातील डीगस ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांगांना ब्लँकेट चे वाटप तसेच दिंव्यांग भगीनींचा हळदीकुंकु समारंभ*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

भाजपा दिंव्यांग विकास आघाडी चे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अनील शामु शिंगाडे यांनी कुडाळ तालुक्यातील डीगस ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांगांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , कुडाळ तालुका सरचिटणीस देवेन सामंत, कुडाळ तालुका उपाध्यक्ष नित्यानंद कांदळगावकर, योगेश घाडी, प्रितेश गुरव , दिव्यांग आघाडीचे जिल्हा सहसंयोजक शामसुंदर लोट , क्रीडा संयोजक संजय पवार , संगीता पवार , नैनी मंत्री , भांबाळे , कृष्णा पवार , प्रमोद पवार , संतोष झोरे , दिशा सोनार , साईनाथ पवार आदी कार्यकर्ते उपस्थतीत होते.
यावेळी दिंव्यांग विकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी हळदीकुंकु समारंभ केला व वाण म्हणून मास्क दिला .तसेच ” मास्क वापरा व कोरोना टाळा ” असा सामाजिक संदेश दिला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!