*कोकण Express*
*विजय केळुसकर,बाबा भालचंद्र महाराज, संस्थानचे व्यवस्थापक संजय मालंडकर यांच सत्कार*
*कणकवली ः मयुर ठाकूर*
दिनांक २१/०१/२०२२ श्री विजय केळुसकर, बाबा भालचंद्र महाराज, संस्थानचे व्यवस्थापक आणि आमचे मित्र श्री संजय जी मालंडकर यांचे बाबा भालचंद्र महाराज संस्थान येथे सत्कार करण्यात आले,
श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,सामाजिक कार्यकर्ते आणि निर्माता दिग्दर्शक यांच्या ५७ व्या वाढदिवसाचे बद्दल,
वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी , बाबा भालचंद्र महाराज यांच्या ११८ व्या जन्मोत्सवा च्या दुसऱ्या दिवशी सकाळी *परमहंस भालचंद्र महाराज संस्थान*
मध्ये सत्कार करण्यात आले
श्री अशोक करंबेळकर(जेष्ठ पत्रकार) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले
त्यावेळी श्री केळुस्कर यांच्या बद्दल श्री अशोक करंबेळकर यांनी गौरवोद्गार करताना असे म्हटले कि, ४० वर्षे व्यवस्थापन करताना सर्वानाच सभांळुन घेऊन आणि सर्वांची मने जिंकून बांबाचे सेवक बनून कार्यभार सांभाळतात
यावेळी श्री संजय मालंडकर यांचे बद्दल गौरवताना श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर असे म्हणाले की, बालवया पासुनच आम्हाला सतत सोबत करणारे आमचे मित्र, प्रत्येक क्षेत्रात साथ देतात
यावेळी उपस्थित श्री उमेश वाळके(श्री वाळकेश्वर मंगल कार्यालय) श्रीरंग पारगावकर, श्री नेरुरकर, श्री महेश सांबरेकर, श्री सापळे, श्री तळगावकर, श्री सुभाष उबाळेआणि उपस्थित सर्व भाविक भक्तगण