माजी आम. प्रमोद जठार यांनी दिल्या नुतन जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना शुभेच्छा

माजी आम. प्रमोद जठार यांनी दिल्या नुतन जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना शुभेच्छा

*कोकण Express*

*माजी आम. प्रमोद जठार यांनी दिल्या नुतन जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना शुभेच्छा*

*सिंधुदुर्ग ः संंजना हळदिवे*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांना प्रधान कार्यालयात जाऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस माजी आम. प्रमोद जठार यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी खास. निलेश राणे व नूतन संचालक यांनी माजी आम. प्रमोद जठार यांचा संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी संचालक विठ्ठल देसाई, गजानन गावडे, बाबा परब व अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!