देवगड जामसंडे नगरपंचायत 9 महा विकास आघाडी तर 8 भाजप

देवगड जामसंडे नगरपंचायत 9 महा विकास आघाडी तर 8 भाजप

*कोकण  Express*

*देवगड जामसंडे नगरपंचायत 9 महा विकास आघाडी तर 8 भाजप*

*महाविकास आघाडीची संत्ता*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

*वार्ड क्रमांक 1*

१.कावले स्वरा सुशिल सर्वसाधारण महिला ,भाजपा |मिळालेली मते-|288 विजयी विजयी

२.शेडगे रिया रविंद्र, शिवसेना|मिळालेली मते-|239

*वार्ड क्रमांक 2*

१.बाणे धिरज गोविंद सर्वसाधारण, भाजपा|मिळालेली मते-127|

२.मामघाडी तेजस दत्तात्रय, शिवसेना|मिळालेली मते-291| विजय

३.खान अब्दुल रशिद अली, काँग्रेस|मिळालेली मते-|05

*वार्ड क्रमांक 3*

१. कावले अश्विनी अरविंद, काँग्रेस|मिळालेली मते-06|

२.पाटकर कल्पना गुरूनाथ, शिवसेना|मिळालेली मते-53|

३.पाटकर रूचाली दिनेश, भाजपा|मिळालेली मते-|415 विजयी

*वार्ड क्रमांक 4*

१.मनिषा अनिल घाडी, शिवसेना|मिळालेली मते-|301 विजय

२.मृणाली महेश भडसाळे, भाजपा|मिळालेली मते-296|

*वार्ड क्रमांक 5*

१.मनिषा अनिल जामसंडेकर, भाजपा|मिळालेली मते-199| विजय

२.सुजाता उमेश कुळकर्णी, काँग्रेस|मिळालेली मते-|163

*वार्ड क्रमांक 6*

१.चांदोस्कर तन्वी योगेश, भाजपामिळालेली मते-290| विजय

२.देशपांडे निधी निनाद, शिवसेना|मिळालेली मते-188|

३.चांदोस्कर साची प्रमोद, काँग्रेस|मिळालेली मते-07|

*वार्ड क्रमांक 7*

१.रोहन विश्वनाथ खेडेकर, शिवसेना|मिळालेली मते-306| विजय

२.योगेश प्रकाश चांदोस्कर, भाजपा|मिळालेली मते-265|

३.सौरभ सुर्यकांत कुळकर्णी, अपक्ष |मिळालेली मते-09|

४.प्रफुल्ल भिकाजी कणेरकर, अपक्ष|मिळालेली मते-05|

५.राजेंद्र बाळकृष्ण मेस्त्री, अपक्ष|मिळालेली मते-09|

*वार्ड क्रमांक 8*

१.संतोष रविंद्र तारी, शिवसेना|मिळालेली मते-362| विजय

२.निधी नयन पारकर, भाजपा|मिळालेली मते-|142

३.प्रणव चंद्रकांत नाडणकर, अपक्ष|मिळालेली मते-15|

*वार्ड क्रमांक 9*

१.माने प्रणाली मिलिंद, भाजपा|मिळालेली मते-312| विजय
२.कोयंडे विशाल अर्जुन, शिवसेना |मिळालेली मते-148|

*वार्ड क्रमांक 10*

१. सावंत मिताली राजेश, राष्ट्रवादी काँग्रेस|मिळालेली मते-|306 विजय राजेश प्रभाग क्रमांक 11 मिळालेली मते आहेत ती पुढीलप्रमाणे

२.कदम गौतमी रमेश, भाजपा|मिळालेली मते-|239

*वार्ड क्रमांक 11*

१.पारकर मनोज दत्तात्रय ,कॉग्रेस|मिळालेली मते-|08

२.कोरगांवकर अनिल विनायक, भाजपा|मिळालेली मते-|204

३.तारी निवृत्ती रविंद्र, शिवसेना|मिळालेली मते-|340 विजय

*वार्ड क्रमांक 12*

१.खवळे ज्ञानेश्वर सूर्यकांत, भाजपा|मिळालेली मते-|127

ड २.पाटील दयानंद शामराव, अपक्ष |मिळालेली मते-|189

३.महाडिक शैलेश रमेश, अपक्ष|मिळालेली मते-|15

४.बांदेकर नितीन शरद, शिवसेना|मिळालेली मते-|210 विजय

*वार्ड क्रमांक 13*

१.कणेरकर उमेश भास्कर, भाजपा|मिळालेली मते-|106

२.गोळवणकर उमेश धनंजय, अपक्ष|मिळालेली मते-|03

३.मांजरेकर विशाल विकास, शिवसेना|मिळालेली मते-|143 विजय

४.देवगडकर सुरेश धाकू ,कॉग्रेस|मिळालेली मते-|03

५.कांबळी किरण बाबाजी, राष्ट्रवादी काँग्रेस|मिळालेली मते-|106

*वार्ड क्रमांक 14*

१.ठाकूर हर्षा उमेश, शिवसेना|मिळालेली मते-|153

२.पाटकर अरूणा योगेश, भाजपा|मिळालेली मते-|273 विजयी

*वार्ड क्रमांक 15*

१.आंबेरकर श्रद्धा बापू ,शिवसेना|मिळालेली मते-|122

२.गुमास्ते आद्या अमेय, भाजपा|मिळालेली मते-|177 विजय

*वार्ड क्रमांक 16*

१.ठुकरूल शरद रामचंद्र, भाजपा|मिळालेली मते-|244 विजय

२.गोलम विक्रांत विलास, शिवसेना|मिळालेली मते-|147

३. लाड अंकुश सिताराम, अपक्ष|मिळालेली मते-|165

4 सावंत प्रकाश दत्तात्रय, अपक्ष|मिळालेली मते-|13

५.नलावडे महेश प्रभाकर, मनसे|मिळालेली मते-|17

*वार्ड क्रमांक 17*

१.प्रभू साक्षी गजानन, शिवसेना|मिळालेली मते-|233 गजानन विजय

२.प्रभू प्रांजली जयप्रकाश, काँग्रेस |मिळालेली मते-|24

३.कोयंडे रूचा ऊर्फ रूजा रविंद्र, भाजपा|मिळालेली मते-|

४. तारी प्रियांका लक्ष्मण, अपक्ष|मिळालेली मते-|15

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!