अवैध जुगार अड्डे बंद करा भाजपा महिला मोर्चाची मागणी

अवैध जुगार अड्डे बंद करा भाजपा महिला मोर्चाची मागणी

*कोकण Express*

*अवैध जुगार अड्डे बंद करा भाजपा महिला मोर्चाची मागणी*

*कुडाळ जुगार व्यवसायातील मास्टरमाईंड शोधा*

*राजकीय आशीर्वाद कोणाचा ? धडक कारवाई करा*

*जुगार व्यवसायिकांचे धाबे दणाणले नक्की चे बारा वाजणार*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ तालुक्यात सह लगतच्या तालुक्यात रासरोस चालणारे जुगार अड्डे बंद करा, जुगार अड्डा मुळे महिलांचे संसार उध्वस्त होतात. जुगार व्यवसायामध्ये युवकांना गुंतवले जाते आणि युवा पिढी बरबाद केली जाते यासाठी तातडीने कारवाई करा कुडाळ भाजपा महिला मोर्चा ची जोरदार मागणी या जुगार अड्डयातील मास्टर माईंड कोण ?कोणाच्या राजकीय आशीर्वादाने की कसे ? हा राजरोसपणे अवैध व्यवसाय चालतो अशांवर ताब्यात घेऊन तातडीने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महिला भाजप मोर्चाच्या वतीने भाजपा तालुकाध्यक्ष सौ आरती पाटील ,जिल्हा चिटणीस सौ. रेखा काणेकर ,सौ .प्राजक्ता शिरवलकर ,सौ साक्षी सावंत, सौ. रेवती राणे ,सौ. विशाखा कुलकर्णी सौ.तेजस्वीनी वैद्य यांच्यासह कुडाळ भाजपा महिला मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!