कणकवली पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्हअसल्याची माहिती समोर आलीय

कणकवली पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्हअसल्याची माहिती समोर आलीय

*कोकण Express*

*धक्कादायक!*

*कणकवली पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्हअसल्याची माहिती समोर आलीय*

*कणकवली : मयुर ठाकूर*

कणकवली पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कॉन्स्टेबल कोरोना बाधित आढळले आहे.त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.त्यामुळे ठाण्यातील त्या पोलीस तीन कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने कोरोनाचा पुन्हा शिरकाव कणकवली पोलीस ठाण्यात झाला आहे.त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!