*कोकण Express*
*माँ साहेब जिजाऊ जयंतीनिमित्त कुडाळ भाजपच्या वतीने अभिवादन….*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता, विश्वमाता, राजमाता, माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ इथे समूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कुडाळ भारतीय जनता पार्टी कुडाळ पक्ष कार्यलाय इथे देखील भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..
आज जिजाऊ जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे,जिल्हा सरचिटणीस आनंद भाई शिरवलकर,कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,दादा साईल,भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत राणे,महिला मोर्चा सरचिटणीस रेखा काणेकर,कुडाळ तालुका सरचिटणीस देवेंन सामंत,कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे,माजी पंचायत समिती सभापती राजन जाधव,माजी नगरसेविका उषा आठले तसेच राजीव कुडाळकर,सौ प्रज्ञा राणे,सौ प्राजक्ता शिरवलकर,सौ मुक्ती परब,सौ प्राची आठले,सौ विशाखा कुलकर्णी,सौ रेवती राणे,सौ नयना मांजरेकर,कु.सखू आकेरकर आदी भाजपच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.