मराठा सेवा संघाच्यावतीने चेअरमन पत्रकार भगवान लोके यांचा सत्कार

मराठा सेवा संघाच्यावतीने चेअरमन पत्रकार भगवान लोके यांचा सत्कार

*कोकण  Express*

*मराठा सेवा संघाच्यावतीने चेअरमन पत्रकार भगवान लोके यांचा सत्कार..*

*असलदे विकास सोसायटी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल केले कौतुक; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा…*

*कणकवली : मयुर ठाकूर*

असलदे श्री रामेश्वर विविध सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पत्रकार भगवान लोके यांची निवड झाली. त्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष एस.टी. सावंत यांच्या हस्ते नूतन चेअरमन भगवान लोके यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मराठा सेवा संघाचे नेते लवू वारंग, कोकण उपाध्यक्ष एस.एल. सपकाळ, अविनाश राणे,निळकंठ वारंग, आर. जी. सावंत,श्री.सावंत आदींसह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!