शिष्यवृत्ती परीक्षेत यज्ञेश लाड याचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत यज्ञेश लाड याचे यश

*कोकण  Express*

*शिष्यवृत्ती परीक्षेत यज्ञेश लाड याचे यश*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये कणकवली वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूल मधील विद्यार्थी यज्ञेश मंगेश लाड याने राष्ट्रीय ग्रामीण विभागात गुणवत्ता यादीत कणकवली तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याला ८३.२२ टक्के (२४८) गुण मिळाले. यज्ञेश ने यापूर्वी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मध्ये यश प्राप्त केले होते. त्याला उर्सुला स्कूलचे सर्व शिक्षक व त्याचे आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!