60 वर्षावरील नागरिकांना व हेल्थकेअर वर्कस ना बूस्टर डोस अभियानाचा शुभारंभ

60 वर्षावरील नागरिकांना व हेल्थकेअर वर्कस ना बूस्टर डोस अभियानाचा शुभारंभ

*कोकण Express*

*60 वर्षावरील नागरिकांना व हेल्थकेअर वर्कस ना बूस्टर डोस अभियानाचा शुभारंभ*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

आज दिनांक 11.01.2022 रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत यांच्या उपस्थितीत 60 वर्षावरील नागरिकांना व हेल्थकेअर वर्कर्स ना बूस्टर डोस देण्याच्या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पोळ, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक नालावडे, अधीक्षक शिकलगार, टी एच एम भोई मॅडम, सिस्टर मुसळे, आरोग्य सहाय्यक विनोद सावंत व प्रशांत बुचडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!