*कोकण Express*
*भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे बांद्यात आगमन*
*युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून बांदा येते त्यांचं आगमन झाले असून भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी जावेद खतीब,संदीप बांदेकर, संदीप मिस्त्री आदी उपस्थित होते.