*कोकण
*शिष्यवृत्ती परीक्षेत विक्रम मेहेंदळे मालवण तालुक्यात प्रथम!*
*मालवण ः प्रतिनिधी*
या परीक्षेसाठी विक्रमला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .किशोर देऊलकर व इतर शिक्षकांचे, पालकांचे मार्गदर्शन लाभले. विक्रम हा मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध मेहेंदळे व डॉ. सौ. वीणा मेहेंदळे यांचा मुलगा आहे. विक्रमच्या उज्वल यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रकाश परब, स्कुल कमिटी चेअरमन संग्राम प्रभुगावकर, अशोक मसुरेकर , श्री.बाबाजी भोगले, तसेच सर्व संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.