*कोकण Express*
*नांदगावात पंतप्रधान ग्रामिण डिजीटल साक्षरता अभियान अंतर्गत 10 दिवसांचा मोफत बेसिक कंप्युटर कोर्स*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे पंतप्रधान ग्रामिण डिजीटल साक्षरता अभियान अंतर्गत 10 दिवसांचा मोफत बेसिक कंप्युटर कोर्स नांदगाव येथील नागरीक सुविधा केंद्र या CSC डीजीटल इंडिया पोर्टल मार्फत राबविण्यात येत आहे.यासाठी 14 ते 60 या वयोगटातील स्री पुरुष यात नोंदणी करु शकतात . प्रशिक्षण दिल्यानंतर लगेचच आँनलाईन परीक्षा होवून आँनलाईन प्रमाणपत्र ही मिळणार आहेत तरी नांदगाव परिसरातील व
प्रशाला विद्यार्थी तसेच गावातील नागरीकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
अधिक माहिती साठी संपर्क ऋषिकेश मोरजकर नांदगाव तिठा मोबाईल नंबर 9096564410