पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी ठेवल्याने पंजाब सरकारचा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी ठेवल्याने पंजाब सरकारचा निषेध

*कोकण  Express*

*पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी ठेवल्याने पंजाब सरकारचा निषेध*

*अनुसूचित जाति मोर्चा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष अंकुश जाधव*

*सिंधुदुर्ग*

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १५ ते २० मिनिटं एखाद्या उड्डाणपुलावर थांबावे लागणे ही घटना अतिशय असमर्थनीय आणि निंदनीय आहे कारण पंतप्रधान हे पद संविधानिक असून हा निंदनीय प्रकार आपल्या देशाचे पंतप्रधान यांचे समवेत घडवून आणणे म्हणजे एक प्रकारचा आपल्या पवित्र संविधानाचा अपमान आहे. पंतप्रधान यांच्या सुरक्षेमध्ये पंजाब सरकारी यंत्रणेकडून झालेला हा ढिसाळपणा म्हणजे काँग्रेसने गाठलेल्या घॄणास्पद वर्तणुकीचा कळसच असल्याने पंजाब येथील काँग्रेस सरकारचा अनुसूचित जाति मोर्चा भारतीय जनता पार्टी यांच्याकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!