उद्योजक किरण सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसैनिकांची भालचंद्र बाबाचरणी प्रार्थना

उद्योजक किरण सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसैनिकांची भालचंद्र बाबाचरणी प्रार्थना

*कोकण Express*

*उद्योजक किरण सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसैनिकांची भालचंद्र बाबाचरणी प्रार्थना*

*कणकवली ः प्रतिनिधी*

पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त प.पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधिस्थानी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसेनेच्या वतीने ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत लघुरुद्र करण्यात आले.यावेळी शिवसैनिकांनी बाबांच्या चरणी सामंत यांना दीर्घायुष्य त्यांना निरोगी आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना केली.

यावेळी जि.प.सदस्य संजय आंग्रे,महिला प्रमुख नीलम पालव सावंत,जिल्हा बँक संचालक तथा युवा सेना जिल्हाधिकारी सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहर प्रमुख शेखर राणे,नगरसेवक कन्हैया पारकर, अँड प्रवीण पारकर,मुरलीधर नाईक,विजय केळुसकर,सुनील पारकर,प्रसाद अंधारी,भास्कर राणे,कलमठ उपसरपंच वैद्यही गुडेकर, सचिन आचरेकर,संजय पारकर,अँड चेतन पाटील,सोमा गायकवाड,बाळू पारकर,विलास गुडेकर,महेश कोदे,मंदार सोगम,बंडू राणे,श्री.खरात आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!