कसाल येथे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पुलाच्या कामाचे भूमिपूजन

कसाल येथे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पुलाच्या कामाचे भूमिपूजन

*कोकण  Express*

*कसाल येथे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पुलाच्या कामाचे भूमिपूजन*

मालवण कसाल मार्गाला कसाल मध्ये जोडणाऱ्या रस्त्यावर पूल मंजूर कऱण्यात आला आहे.पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून व शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत व शिवसैनिकांच्या पाठपुराव्यातुन या पुलासाठी जिल्हा नियोजन मधून ६० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, अवधूत मालवणकर, डॉ.बालम, बाळा कांदळकर, अरुण राणे, हरी वायंगणकर, महादेव परब, गिरी मर्तल, व्यापारी भाई नार्वेकर, शेखर भिसे, काशीराम नांदीवडेकर, राजू घाडीगांवकर, पांडुरंग गावडे आदींसह शिवसैनिक व कसाल मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!