*कोकण Express*
*फणसवाडी येथील रस्त्याच्या कामाचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आंबोली, येथील फणसवाडी येथील अर्तर्गत रस्त्याचे काम आमदार निधीतून मंजूर झाल्यामुळे कामाचे भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांनी आज केले. आमदार निधीतून मंजूर असलेल्या अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांनी केले. यावेळी शिवसेना विभागीय अध्यक्ष शशिकांत गावडे,उपसरपंच दत्तू नार्वेकर,उप विभाग अध्यक्ष उत्तम पारधी,बबन गावडे,अनंत गावडे,वसंत नाटलेकर,तुकाराम नाटलेकर,तुकाराम गावडे,विष्णू गावडे,लक्ष्मण गावडे,रमेश गावडे,महादेव गावडे,सुनील नार्वेकर,मायकल डिसोझा,विशाल बांदेकर,सचिन पाटील,उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी,तालुका प्रमुख रुपेश राऊळ, ओवळीये सरपंच अब्जू सावंत, तसेच सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

