राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी दैनिक लोकमत कणकवली कार्यालयाला दिली भेट

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी दैनिक लोकमत कणकवली कार्यालयाला दिली भेट

*कोकण Express*

*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी दैनिक लोकमत कणकवली कार्यालयाला दिली भेट*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज दिनांक ०४/०१/२०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी दैनिक लोकमत च्या कणकवली कार्यालयाला भेट दिली
नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, कणकवली ( जुना भाजीपाला मार्केट आप्पासाहेब पटवर्धन चौक) समस्त व्यापारी मित्र मंडळ च्या वतीने लोकमत चे पत्रकार श्री महेश सरनाईक (कै.नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,मालवण) मिळाले बद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
तसेच लोकमतचे पत्रकार श्री सुधीर राणे यांना(कै.शशी तायशेट्ये स्मृती उत्कृष्ट पत्रकार, कणकवली) पुरस्कार मिळाला त्यांचा हि सत्कार करण्यात आला
त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर सोबत नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि व्यापारी बांधव उपस्थित होते
श्री संतोष महाजन, जमिल कुरैशी, विशाल रजपूत आणि श्री सचिन कुवळेकर सर्वांनी पुरस्कार मिळाले बद्दल अभिनंदन केले, पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!