भजनी कलाकार गणेश शिरोडकर यांना “युथ आयडॉल कलारत्न २०२२” पुरस्कार जाहीर

भजनी कलाकार गणेश शिरोडकर यांना “युथ आयडॉल कलारत्न २०२२” पुरस्कार जाहीर

*कोकण  Express*

*भजनी कलाकार गणेश शिरोडकर यांना “युथ आयडॉल कलारत्न २०२२” पुरस्कार जाहीर…*

*दोडामार्ग ः लवू परब*

तालुक्यातील युवा भजनी कलाकार गणेश नागेश शिरोडकर यांना मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेचा आदर्श युवा महाराष्ट्र “युथ आयडॉल कलारत्न २०२२” हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान त्यांच्या या यशाबद्दल तालुका वासीयांसह भजन प्रेमींकडून कौतुक होत आहे.

माटणे गावचे रहिवासी गणेश शिरोडकर आहेत सर्व सामान्य कुटुंबात वाढले. त्यांनी भजन ऐकून आपल्या आवाजाच्या जोरावर भजन कला आत्मसात केली. त्यांनी या कलेच्या माध्यमातून अनेक पारितोषिके पटकावली आहेत. तसेच वैयक्तिक नाट्य गीत गायन स्पर्धेतही त्यांनी वेळोवेळी घवघवीत यश संपादन केले आहे. दरम्यान त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुका वासीयांसह भजन प्रेमींकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!