सिंधुदुर्गात आज आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

सिंधुदुर्गात आज आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात आज आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…*

*डॉ.श्रीमंत चव्हाण; जिल्ह्यात १४६ सक्रिय रुग्ण…*

सिंधुदुर्गनगरी,ता.१०: जिल्ह्यात आज एकाच दिवसात विक्रमी १९४ रुग्ण कोरोना मुक्त झालेत.आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ७४५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!