*कोकण Express*
*राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य उदय भोसले यांना मातृशोक…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य उदय भोसले यांची आई राधादेवी कृष्णराव भोसले (वय ७८) तिचे अल्पशा आजाराने आज सावंतवाडी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.