*कोकण Express*
*सावंतवाडीचे महेश सारंग विजयी; एम के गावडे पराभूत*
जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. एमके गावडे यांना मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडीचे महेश सारंग विजयी झाले आहेत. महेश सारंग यांना ३३ मते मिळाली आहेत. तर एम के गावडे यांना २७ मते मिळाली आहे.