*कोकण Express*
*जिल्हा बँक निवडणूक महिला प्रतिनिधी संस्था मतदारसंघातून भाजपाच्या प्रज्ञा ढवण आणि महाविकास आघाडीच्या नीता राणे विजयी*
*सिंधुदुर्ग*
जिल्हा बँक निवडणुकीच्या महिला प्रतिनिधी संस्था मतदार संघातून महाविकास आघाडीच्या निर्धाराने आणि भाजपाच्या प्रदेश आठवण यांचा विजय झाला असून महाविकास आघाडीच्या अनारोजीन लोबो आणि भाजपाच्या अस्मिता बांदेकर यांचा पराभव झाला आहे.