केंद्रीय मंत्री नारायण राणे दुपारी ३ वाजता सिंधुदुर्गात होणार दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे दुपारी ३ वाजता सिंधुदुर्गात होणार दाखल

*कोकण  Express*

*केंद्रीय मंत्री नारायण राणे दुपारी ३ वाजता सिंधुदुर्गात होणार दाखल…*

*ओरोस ता.३१-:*

जिल्हा बँकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज दुपारी ३ वाजता जिल्ह्यात दाखल होणार आहेत. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!