*कोकण Express*
*जिल्हा बँकेचा निकाल जाहीर, भाजपाची सत्ता*
* सिंधुदुर्ग:*
◾ईतर मागास मतदार संघ
रविंद्र मडगावकर (भाजप) विजयी
मनिष पारकर (अाघाडी)
◾विमुक्त भटक्या जमाती
गुलाबराव चव्हाण (भाजप)
मेघनाद धुरी (आघाडी) विजयी ५१७
◾अनुसूचित जाती जमाती मतदार संघामधून महा विकास आघाडीचे आत्माराम ओटणेकर यांना ५०६ मध्ये तर भाजप प्रणित सुरेश चौकेकर यांना ४५८ मते
◾सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले
◾सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या जागांचा निकाल लवकरच हाती येणार आहे या राखीव जागा मध्ये दोन महिला प्रतिनिधी अनुसूचित जाती जमाती एक जागा भटक्या विमुक्त एक जागा इतर मागास वर्ग साठी एक जागा या जागांच्या मतमोजणी ची प्रक्रिया सुरू आहे
◾पणन संस्था मतदारसंघातून भाजपचे अतुल काळसेकर यांना ४४ तर महा विकास आघाडीचे सुरेश दळवी यांना २६ मते मिळाली
◾मजूर संस्था मतदारसंघांमध्ये भाजप प्रणित उमेदवार गजानन गावडे यांना 110 तर महा विकास आघाडीचे लक्ष्मण आंगणे यांना 85 मते मिळाली
पतसंस्था मतदारसंघातून राजन तेली यांचा पराभव
◾पतसंस्था मतदारसंघांमधून भाजपचे राजन तेली यांना 63 तर महा विकास आघाडीचे सुशांत नाईक यांना 78 मते मिळाली आहे
वैयक्तिक मतदारसंघातून भाजप प्रणित समीर सावंत यांना 110 तर महा विकास आघाडीचे विकास सावंत यांना 85 मते मिळाली
◾गृहनिर्माण संस्था मतदारसंघांमध्ये भाजप प्रणीत संदीप उर्फ बाबा परब ६८ मते व विनोद मर्गज यांना ५४ मते
◾मच्छीमार व दुग्ध विकास संस्था मतदारसंघांमध्ये भाजपप्रणीत महेश सारंग यांना ३३ व महा विकास आघाडीचे मधुसूदन गावडे यांना २७ मते मिळाली आहे.
◾कणकवली तालुक्या मध्ये झालेल्या मतमोजणी नंतर येथील शालेय विद्यार्थी देवेश नरेंद्र येडके यांनी चिठ्ठी काढली आणि या चिठ्ठीमध्ये भाजपप्रणीत विठ्ठल देसाई हे विजयी झाले
◾कणकवली तालुक्यामध्ये सतीश सावंत यांचा पराभव चिठ्ठी चा निकाल विठ्ठल देसाई यांच्या बाजून
◾सावंतवाडी तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीचे विद्याधर परब यांना 17 मते तर भाजप प्रणित उमेदवार गुरूनाथ पेडणेकर यांना मिळाली आहे
◾कुडाळ तालुक्यामध्ये भाजपप्रणीत प्रकाश मोर्ये यांना 15 महा विकास आघाडीचे विद्या प्रसाद बांदेकर यांना 20 मते अपक्ष सुभाष मडव यांना १ मत मिळालेला आहे
मालवण तालुक्या मध्ये महा विकास आघाडीचे व्हिक्टर डान्टस यांना 19 तर भाजप प्रणित पॅनलचे कमलाकांत कुबल यांना 11 मते मिळाली आहेत
◾आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने चार तर महा विकास आघाडीची एक जागा विजयी झाली आहे
कणकवली तालुक्यामध्ये झाली टाय
◾भाजपचे प्रणित विठ्ठल देसाई यांना सतरा व महा विकास आघाडीचे सतीश सावंत यांना सतरा मते मिळाल्याने त्यांनी टाय झाली आहे
◾वैभववाडी मधून विकास संस्था मधील भाजप प्रणित पॅनलचे मोहन रावराणे यांना 11 तर दिगंबर पाटील यांना 9 मते मिळाली आहे
वेंगुर्ले तालुक्यामध्ये भाजपप्रणीत पॅनलचे मनीष दळवी यांना 13 तर विलास गावडे यांना आठ मते मिळाली आहे
: देवगड तालुक्यामध्ये भाजप प्रणित श्री प्रकाश बोडस यांना 19 तर महा विकास आघाडीचे अविनाश माणगावकर यांना सतरा मते मिळाली
आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने चार तर महा विकास आघाडीची एक जागा विजयी झाली आहे.