*कोकण Express*
*जिल्हा बँक निवडणूक शेती विकास संस्था वेंगुर्ले तालुका मतदारसंघात भाजपाचा झेंडा*
*सिंधुदुर्ग*
जिल्हा बँक निवडणूकीच्या शेती विकास संस्था वेंगुर्ले तालुका मतदारसंघात भाजपाच्या मनीष दळवी यांनी महाविकास आघाडीच्या विलास गावडे यांचा पराभव केला आहे.