जिल्हा बँकेच्या मतमोजणीला सुरुवात

जिल्हा बँकेच्या मतमोजणीला सुरुवात

*कोकण Express*

*जिल्हा बँकेच्या मतमोजणीला सुरुवात*

*उमेदवारांना निकालाची उत्सुकता शिगेला …*

*ओरोस ः प्रतिनिधी*

पहिल्यांदाच महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाची उत्सुगता शिगेला पोचली असून, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा मुख्यालय येथे मतमोजणी सुरू झाली असून, सर्वच उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. जिल्हा बँकेच्या 19 जागांसाठी 39 उमेदवार उभे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!