*कोकण Express*
*जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडून बँक निवडणूक मतदान केंद्रांची पहाणी…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.३०:*
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी आज मतदान पार पडले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर भेट देत मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरू असल्याविषयी पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कुडाळ आणि सावंतवाडी येथील मतदान केंद्रावर भेट देऊन मतदान सुरळीत पार पडण्याविषयी सूचना दिल्या.