सतीश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक कुडाळ भाजप महिला मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे मागणी

*कोकण Express*

*सतीश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक कुडाळ भाजप महिला मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे मागणी*

कुडाळ प्रतिनिधी

शिवसेना नेते सतीश सावंत यांनी कणकवली येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मतदान नावे महिलांना अर्वाच्च शब्दात बोलून महिलांचा अवमान केला आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करा असे निवेदन कुडाळ शहर भाजपच्या महिलांच्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना देण्यात आले.व गुन्हा दाखल न केल्यास भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करणार असा सजड दम कुडाळ भाजपच्या महिला मोर्चा पदाधिकारी यांनी दिला

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेसाठी कणकवली येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या भाजपच्या माजी सभापती प्रज्ञ धवन व जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना शिवसेना नेते सतीश सावंत यांनी अर्वाच्य शब्दात बोलून दात पाडण्याची धमकी दिली यामध्ये महिलांचा अवमान झालेला आहे या कृत्याचा निषेध करून शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या महिलांच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना देण्यात आला आहे यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, महिला मोर्चाच्या सदस्य सौ.साक्षी सावंत,सौ प्राजक्ता शिरवलकर,सौ. रेवती राणे, उपस्थित होते.

…!*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!