*कोकण Express*
*पोलिसांच्या हालचालींना वेग*
*सिंधुदुर्ग:*
सिंधुदुर्ग पोलिसांच्या हालचिलींना अचानक वेग
पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे तातडीनं कणकवली पोलिस ठाण्यात
पोलीसांची एक गाडी राणेंच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या दिशेनं रवाना
थोड्याचवेळात नितेश राणेंचा जामिनावर होणार पुन्हा सुनावणी
सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा हालचालींना आलाय वेग
नितेश राणेंना जामीन मिळू नये म्हणून सरकारी वकील अँड. प्रदीप घरत करणार आहेत युक्तिवाद