*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक ओरोस येथे संपन्न*
*ओरोस ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक ओरस येथे संपन्न झाली.सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार,केंद्रीयमंत्री माननीय नारायणराव राणे साहेब,माननीय आमदार नितेशजी राणे साहेब,पालकमंत्री माननीय उदयजी सामंत,केबिनेटमंत्री माननीय सतेजजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.