*कोकण Express*
*कुडाळात अर्थमंत्री अजित पवारांचे राष्ट्रवादीकडून जंगी स्वागत*
*राष्ट्रवादी उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली स्वागत*
अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेज चौकात जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्या वतीने अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्यावतीने
जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी त्यांचे स्वागत केलं.
भास्कर परब, राष्ट्रवादीचे देवेंद्र पिळणकर, कृष्णा निकम, गणेश निकम, नजीर शेख, उत्तम सरफदार, सागर वारंग, शैलेश अविनाश चव्हाण, संदेश मयेकर, नयन गावडे, प्रतीक सावंत, सूर्यकुमार नाईक, सुर्यकांत नाईक, प्रतिक सावंत, हितेश कुडाळकर आदी उपस्थित होते.