केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माजी नागराध्यक्ष संजू परब यांच्या नूतन वास्तूला भेट

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माजी नागराध्यक्ष संजू परब यांच्या नूतन वास्तूला भेट

*कोकण  Express*

*केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माजी नागराध्यक्ष संजू परब यांच्या नूतन वास्तूला भेट*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या येथील ‘जगदंब’ या नूतन निवासस्थानी भेट दिली. यावेळी परब परिवाराच्यावतीने राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!