केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले माजी प्रधानमंत्री वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले माजी प्रधानमंत्री वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन

*कोकण Express*

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले माजी प्रधानमंत्री वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. आज सावंतवाडी येथील शिल्पग्राम येथे अभिवादन कार्यक्रमाचे भाजप कडून आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक उदय नाईक, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, गुरुनाथ सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!