उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या सिंधुदुर्गात महत्वपूर्ण बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या सिंधुदुर्गात महत्वपूर्ण बैठक

*कोकण  Express*

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या सिंधुदुर्गात महत्वपूर्ण बैठक….*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून यावेळी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व वादळ या नुकसानी संदर्भात सकारात्मक चर्चा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. दरम्यान या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कोविडचे नियम पाळून पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!