*कोकण Express*
*खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
*ओरोस ता.२४-:*
रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत हे उद्या, २५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान सकाळी रेडी येथे ब्राम्हण देवालय कलशारोहण कार्यक्रमास उपस्थिती, ११.४५ वाजता कुडाळ येथे नगर पंचायत उमेदवाराशी चर्चा, दुपारी १.३० वाजता देवगड येथे सामाजिक कार्यकर्त्याच्या भेटी व विकासात्मक चर्चा करून ते रात्री ८ वाजता रत्नागिरी येथे प्रयाण करणार आहेत.