आरटीओ पोलीसांनकडून ट्रॅव्हल्स लगेच वर कारवाई

आरटीओ पोलीसांनकडून ट्रॅव्हल्स लगेच वर कारवाई

*कोकण  Express*

*आरटीओ पोलीसांनकडून ट्रॅव्हल्स लगेच वर कारवाई*

*महाराष्ट्र भर लगेच मोहीम सुरू*

*मुंबई*

महाराष्ट्रभर लगेच मोहीम सुरू करण्यात आली आहे. बसेस मध्ये बेकायदेशीर येणारे लगेच वर आरटीओची कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईहून निघणार्या ट्रॅव्हल्स पॅसेंजर बरोबर लगेच सामान गाडीत भरुन येतात. या ट्रॅव्हल्स मध्ये इतके लगेच सामान भरलेले असते कि ते गाडीचा बॅलन्स करू शकत नाही. ट्रॅव्हल्स चे मालक पैसे मिळवण्याच्या नादात लगेच सामान भरून पॅसेंजर च्या जीवाशी खेळत आहे. ट्रॅव्हल जाडी गीत लगेच सामान भरपूर भरल्याने गाडीचा बॅलन्स ड्रायव्हरच्या हातात राहत नाही त्यामुळे गाडीत बसलेल्या पॅसेंजरच्या जीवाला धोका होऊ शकतो. या सर्व गोष्टीमुळे गाडीचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. म्हणून मुंबई आरटीओ पोलिसांनी लगेच भरलेल्या ट्रॅव्हल्स वर कारवाई करण्यास सुरू केली आहे. या गाड्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करून दंड लावण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!