कणकवली हळवल ग्रा. पं. पोटनिवडणूकीत भाजपला यश

कणकवली हळवल ग्रा. पं. पोटनिवडणूकीत भाजपला यश

*कोकण Express*

*कणकवली हळवल ग्रा. पं. पोटनिवडणूकीत भाजपला यश*

*भाजपा पुरस्कृत उमेदवार सुदर्शन राणे यांचा ४३ मतांनी दणदणीत विजय*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील लोरे नं. १ व हळवल ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. विजयी उमेदवारांचे आमदार नितेशजी राणे यांनी अभिनंदन केलं.

यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत, कणकवली सभापती मनोज रावराणे, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष शशी राणे, लोरे सरपंच अजय रावराणे, संदीप सावंत, सचिन पारधीये, स्वप्निल चिंदरकर, नरेश गुरव, समीर प्रभुगावकर, शिवा राणे, लवू परब व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!