संविता आश्रम कोरोना मुक्त

*कोकण Express*
*संविता आश्रम कोरोना मुक्त*
*पणदूर ः प्रतिनिधी*
संविता आश्रम पणदूर येथील ४४ जण कोरोना बाधित झाले होते, सर्वजण या आजारातून मुक्त होऊन नव्या उमेदीने सामाजिक कार्यक्रमात सक्रीय झाले आहेत, ते कोरोना मुक्त झाल्याने पणदूर गावाने मोकळा श्वास घेतला आहे. संदीप परब या कॉरोनमुक्तीसाठी पणदूर सरपंच दादा साईल व आरोग्य विभागाने खूप मेहनत घेतली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!