*कोकण Express*
*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संपुर्ण कुडाळ शहरात प्रचार रॅली*
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संपुर्ण कुडाळ शहरात प्रचार रॅली मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर सोबत अभय शिरसाठ, अरविंद मोडंकर, विजय प्रभु, साक्षी वंजारी, आणि गणेश भोगटे सह सर्व प्रभागातील नगरसेवक पदासाठी चे उमेदवार सहभागी झाले होते
रॅली समारोपाच्या वेळी श्री अभय शिरसाठ म्हणाले कि कुडाळ शहरात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचीच सत्ता स्थापन होणार