कणकवली येथील शिवडाव चिंचाळवाडी रस्ता डांबरी करण भूमिपूजन सोहळा संपन्न

कणकवली येथील शिवडाव चिंचाळवाडी रस्ता डांबरी करण भूमिपूजन सोहळा संपन्न

*कोकण  Express*

कणकवली येथील शिवडाव चिंचाळवाडी रस्ता डांबरी करण भूमिपूजन सोहळा संपन्न…

राष्ट्रवादीचे नेते आबिद नाईक यांनी केले विशेष प्रयत्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्थानिक लोकांच्या मागणीनुसार सतत पाठ पुरावा केल्यामुळे कणकवली तालुक्यातिल *शिवड़ाव चिचांळवाडी रस्ता खडी. डांबरीकरण काम करणे. हे काम राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या शिफारशीने जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा 2020-21 या वर्षी मंजुर करण्यात आले आहे सदर कामाचा भूमिपूजन समारंभ सोमवार दि. 20/12/2021 रोजी दुपारी ठिक 12.00 वाजता शिवडाव चिचांळवाडी मारुती मंदिर येथे राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांच्या उपस्थितित काशीराम शिरसाठ गुरूजी सरपंच सौ वनिता जाधव उपसरपंच लउ वालके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आला महत्वाचे म्हणजे सदर रस्ता हा गावातील सर्व लोकाना ये जा करण्यासाठी सोईचा असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते त्यामुळे गावातील सर्व लोकानी आनंदात व उत्साहात अबिद नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले
त्यावेळी ग्रामपंचायत सदयस्य दिपक कोरगावर, नितिन हरमलकर राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य अनावकर गुरूजी माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विलास गावकर राष्ट्रवादी व्यापार उद्योग महिला तालुका अध्यक्ष सौ रिया भाम्बुरे राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर महिला तालुका अध्यक्ष सौ स्नेहल पाताडे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर करले शहर अध्यक्ष इम्रान शैख़ राष्ट्रवादी माजी ग्राहक स्ववराक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे गणेश चौगुले ग्रापंचायत सदयस्य सौ शिरसाठ, सौ सावंत सौ मेस्त्री, नितिन उर्फ़ पप्पू गावकर माजी उपसरपंच सतीश पाताड़े रविकांत सावंत सौ राखी तेली काका सतोसे न्यानदेव शिरसाठ दिपक शिरसाठ राजू राउल सचिन सदडेकर कोरगावाकर सर महेश शिरसाठ चंदू पवार दाजी कोरागावाकर राजू मोर्ये संदीप शिरसाठ राजू वरदम चंदू शिरसाठ संदीप कोरगावकर सचिन केरकर विजय शिरसाठ जगन्नाथ शिरसाठ दिवाकर राउल चंदू पाटिल मंथन ठाकुर नितिन शिरसाठ अर्जुन गावकर गोट्या गावकर धोडी जंगलें राजू पाटिल दाजी तानावाड़े प्रभाकर राउल श्रींकृष्ण मोर्ये संजय शिरसाठ भाई चालके विकास म्हसकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!