*कोकण Express*
*कुडाळ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रचार कार्यालयाला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेेकर यांची सदिच्छा भेट*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
आज दिनांक १८/१२/२०२१ रोजी कुडाळ येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रचार कार्यालयात भेट दिली, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर त्यावेळी तालुकाध्यक्ष श्री अभय शिरसाठ, तालुका उपाध्यक्ष श्री विजय प्रभु, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तरबेज शेख, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अरुण गिरकर, तसेच सक्रीय कार्यकर्ते मंगेश पार्सेकर आणि प्रभाग क्रमांक कुभांरवाडी नगरसेवक पदाचे उमेदवार श्री गणेश अनंत भोसले उपस्थित होते
यावेळी श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन विजय आपलाच आहे, असे म्हटले आणि सर्वच उमेदवारांना शुभेच्छा दिल्या
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचीच कुडाळ नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन होणार असे म्हटले