*कोकण Express*
*सतीश सावंत म्हणजे चाच्या 420–निलेश राणे*
*सतीश सावंतचे सर्व कारनामे आम्हाला माहीत आहेत*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
कणकवलीतील घटना घडली नाही तर घडवली गेली .सतीश सावंत च कामच हे कि कारस्थान घडवायची आरोप दुस-यावर करायचे आणि राजकीय पोळी भाजायची पोलीसांनी सतिश सावंत आणि ड्रायव्हर आणि आजुबाजूचे या सर्वाचे सीडीआर रिपोर्ट जाहिर करावे सतीश सावंत ने कोणाला फोन केले. ड्रायव्हर च्या व पी ए च्या फोनवरून कोण कोणाशी बोलले जिल्हा बॅंकेच्या लॅन्डलाईन वरून कीती फोन गेले.कशी प्लनींग झाली कुठे बसून झाली हे शोधायचं काम पोलीसांच आहे पोलिसांनी पारदर्शक पणे तपास करावा.
निवडनुका तोंडावर आल्याने सतिश सावंत सारखा विकृत माणूस हे कृत्य करतो सात वर्षे झाली संत्ता आहे गृहमंत्री दिपक केसरकर होते एक तरी राणेंची फाईल ओपन करायची होती.सतीश सावंत नेच हे घडवून आणला हे ठाम पणे सांगतो त्यालाच आत टाकला पाहिजे हा माजा दावा आहे आमचे वकील क्रास करणार.