*कोकण Express*
*सोनी रेकॉर्डिंग स्टुडिओ “चे श्री यशवंत वणिरे कोल्हापूर यांनी बाबा भालचंद्र महाराज, संस्थान ला दिली भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज दिनांक १७/१२/२०२१ रोजी” सोनी रेकॉर्डिंग स्टुडिओ “चे सर्वेसर्वा श्री यशवंत वणिरे कोल्हापूर यांनी बाबा भालचंद्र महाराज, संस्थान ला भेट दिली,
आगामी सिरीयल संदर्भात त्यावेळी सोबत निर्माते/दिग्दर्शक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर, कोल्हापूर मित्र मंडळ आणि संस्थान चे सर्व सेवेकरी उपस्थित होते
यापुर्वी बाबांच्या सर्व VDO CD, MP 3 सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन VCD आम्ही यांच्या सहकार्याने निर्माण केल्या होत्या
ज्या आजही युट्युब वर आपण ऐकून शकता, पाहू शकता.
यापुढील येणाऱ्या सिरीयल करिता आपल्या सर्वांच्या आशिर्वाद ची आवश्यकता आहे