*कोकण Express*
*नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ(आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) यांची नविन व्यापारी संकुल होणे या संदर्भात बैैठक संपन्न*
*काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज दिनांक १६/१२/२०२१ रोजी सायंकाळी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ(आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) यांची नविन व्यापारी संकुल होणे, संदर्भात बैठक झाली,
सर्व पदाधिकारी व व्यापारी बांधवांनी सल्लागार म्हणून जेष्ठ पत्रकार श्री अशोक (काकासाहेब) करंबेळकर यांची निवड केली
त्यावेळी सर्व पदाधिकारी व व्यापारी बांधवांनी नगरपंचायत व्यापारी संकुल नाच्या जागेची पाहणी केली
त्यानंतर पार पडलेल्या बैठकीत शासन दरबारी व्यापारी संकुलन होण्याच्या दृष्टीने सशक्त पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला
त्यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि व्यापारी बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते/राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर-