फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या नव्या भव्य इमारतीचे लोकार्पण

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या नव्या भव्य इमारतीचे लोकार्पण

*कोकण  Express*

*फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या नव्या भव्य इमारतीचे लोकार्पण*

*सावंतवाडीचे उद्योजक श्री.दीपक माजगावकर व सौ.मानसी माजगावकर यांच्या शुभहस्ते लोकार्पण*

*कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेशजी राणेंची उपस्थिती*

*फोंडाघाट ःःप्रतिनिधी 

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या नव्या भव्य इमारतीचे म्हणजेच या ज्ञानमंदिराच्या नव्या इमारतीचे लोकार्पण शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १०.०० वा. विद्यानगर फोंडाघाट येथे सावंतवाडीचे उद्योजक श्री.दीपक माजगावकर व सौ.मानसी माजगावकर यांच्या शुभहस्ते होत असून अध्यक्षस्थानी कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेशजी राणे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी डॉ.अनिल सावंत, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ व कोल्हापूर येथील वास्तुविशारद श्री सदानंद सबनिस साहेब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!