*कोकण Express*
*आरोग्य शिबिरातील २० जणांना वैद्यकीय उपचारासाठी मोफत बससेवा*
*राजन चिके मित्र मंडळाचा उपक्रम*
राजन चिके मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरातील ज्यांची ऑपरेशन करावायाची आहेत, त्यातील २० जणांना आज डेरवण या ठिकाणी मोफत प्रवास मोफत ऑपरेशन साठी आज बस सेवा देण्यात आली.
२०० लोकांना आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. या प्रसंगी सभापती मनोज रावराणे, राजन चिके, बबन हळदिवे, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

