*कोकण Express*
*दोडामार्ग पोलीस निरीक्षक पदी अविनाश भोसले यांनी आज पदभार स्वीकार*
*दोडामार्ग ः लवू परब*
या पूर्वीच्या असलेल्या निरीक्ष आर जी नदाफ यांची तडका फडकी बदली केल्यामुळे अविनाश भोसले यांची दोडामार्ग पोलीस निरीक्ष पदी नेमणूक करण्यात आली आज मंगळवारी त्यांनि आपला पदफार स्वीकारला यावेळी ते बोलतां ना म्हणले की माजी कार्य करण्याची पद्धत काटेकोर पण आहे सर्व प्रथम महिला लहान मुले किंवा गोर गरीब जनतेला न्याय देणे व सध्या पसरत असलेल्या ओमीक्रोम आजाला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी मास्क लावून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ ओरस सारख्या भागात १० वर्षे काम केलं आणि आत दोडामार्ग तालुका त्यामुळे सर्व जनतेने होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीत सर्व नागरिकांनी उमेदवारांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.